जानेवारी २०२१ (वर्ष १०वे )

2021/01/22 10:00:00

जागतिक कृषी महोत्सव विषयी
उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी – गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणीत व शेतकऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी “जागतिक कृषी महोत्सवाचे” आयोजन केले जात आहे. यामध्ये आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला असून याद्वारे कृषी तज्ञ, सेवाभावी संस्था, प्रयोगशील शेतकरी व विद्यार्थी यांना उत्तम व्यासपीठ मिळत आहे. 

गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे

  • प्रमुख – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
  • प्रमुख – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर
  • अध्यक्ष – श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट

मुख्य विषय

जागतिक कृषी महोत्सव  मुख्य विषय

L१० वे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन

राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचे खते, औषधे, आधुनिक यंत्र सामग्री, सेंद्रिय / जैविक तंत्रज्ञान, शेती उपयोगी विविध अवजारे, बी-बियाणे, पशुखाद्य, अपारंपरिक ऊर्जा, प्रक्रिया उद्योग, पॉलीहाऊस, कृषी विमा, बँक, कृषी पर्यटन व कृषी संबंधित वैविध्यपूर्ण बाबींचा सहभाग.

j भारत व कृषी संस्कृती दर्शन 

कृषी व भारतीय संस्कृतीमधील सण-उत्सव व १२ बलुतेदार पद्धती जिवंत देखावा मांडणी. पूर्वीचे समृद्ध पर्यावरणपूरक गाव व त्यातील विज्ञानाचे प्रात्यक्षिक दर्शन..

A पशु व गौवंश प्रदर्शन

भारतीय पशु-गौवंशातील विविध प्रजातींसह प्रात्यक्षिक माहिती, पशुखाद्य, मुरघास, हायड्रोफोनिक, चाऱ्याचे विविध प्रकार, डेअरी उत्पादन व आधुनिक तंत्रज्ञान व दुग्धव्यवसाय बद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.

दुर्मिळ वनऔषधी व आरोग्य प्रदर्शन

दुर्मिळ वनऔषधी व आरोग्य प्रदर्शन दुर्मिळ वनौषधींच्या प्रदाशानाद्वारे आयुर्वेदिक शेती व बाजारपेठ माहिती, आहार, विहार पथ्य तसेच दुर्मिळ वनौषधी, नक्षत्रवन मांडणी, cancer, मधुमेह यांसारखे असाध्य आजारांवर उपयोग आणि पर्यावरण, नैसर्गिक, सामाजिक, व आध्यात्मिकदृष्ट्या असणारे महत्व विषद करून लोकसहभागातून कृतीशील प्रबोधन.

u बांबु शेतीतील उद्योग व व्यवसाय

जगभरात बांबु शेती व व्यवसाय झपाट्यानं वाढत आहे. बांबूचे विविध प्रकार असून बरेचसे व्यवसाय बांबूवर अवलंबून असल्यामुळे भविष्यात बांबूला फार मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच बांबु हे पर्यावरण पूरक असल्यामुळे आपल्या दैनंदिन वापरात पण बांबुपासून बनवलेल्या कित्येक उत्पादनांचा वापर सहज शक्य आहे. जागतिक कृषी महोत्सव २०२० मध्ये बांबु लागवड,शासकीय योजनांचा लाभ, यंत्रसामुग्री, उपलब्ध बाजारपेठ, तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

कृषी महोत्सवातील आकर्षण

जागतिक कृषी महोत्सव मधील आकर्षण

c

कृषी पर्यटन

H

सेंद्रिय खते/औषधे

x

कीटकनाशके व खते

A

पशुधन व दुग्ध व्यवस्थापन

T

आधुनिक कृषी अवजारे

r

फळे – भाजीपाला

w

पॉली हाऊस

G

रोपवाटिका

z

सिंचनाचे प्रकार

S

माती – पाणी परीक्षण

C

प्रक्रिया पदार्थ

U

कृषी वास्तुशास्त्र

f

कृषी ग्रंथ / CD / DVD

B

कृषी – कर्ज(बँका)

h

कृषी जोड-व्यवसाय

D

जाहिरात

P

अपारंपारिक उर्जा

e

अवजारे

कृषी महोत्सवाची वैशिष्ट्ये

जागतिक कृषी महोत्सव  मधील आकर्षण व वैशिष्ट्ये

O

सामाजिक उपक्रम

कृषी विकासासाठी सेवेकरी शेतकऱ्यांनी आयोजित केलें सेवाभावी कार्यक्रम

M

परिसंवाद व चर्चासत्रे

विनामुल्य प्रवेश व मोफत चर्चासत्र

L

कृषी विविधता

महाराष्ट्रासहित भारतातील कृषी विविधता एकाच छत्राखाली

e

१२ बलुतेदार

१२ बलुतेदार

U

कृषी वास्तुशास्त्र

कृषी वास्तुशास्त्र प्रात्यक्षिक नमुना

o

तज्ञ वैज्ञानिक

कृषी, पशुधन व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग

A

पशुधन

पशुधन व गौवंश प्रदर्शन

u

दुर्मिळ वनौषधी

दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन

S

कृषी शास्त्र

प्राचीन भारतीय कृषी संस्कृती दर्शन

j

सांस्कृतिक कार्यक्रम

प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम

k

कृषी विकास

शेतीसह शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास

Q

मोफत स्टॉल

कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व विद्यार्थी

d

“कृषी माऊली”

पुरस्कार

मोफत प्रवेश : विनामुल्य प्रवेश व मोफत चर्चासत्र
कृषी माऊली पुरस्कार : कृषी माऊली पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना
सामाजिक उपक्रम : कृषी विकासासाठी सेवेकरी शेतकऱ्यांनी आयोजित केलें सेवाभावी कार्यक्रम
मोफत स्टॉल : कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व विद्यार्थी यांना डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रीत्यर्थ कृषी माऊली पुरस्कार व मोफत स्टॉल देऊन त्यांचे संशोधन लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाविन्याशी सुवर्ण संधी कृषी विविधता : महाराष्ट्रासहित भारतातील कृषी विविधता एकाच छत्राखाली(१२ बलुतेदार)
कृषी वास्तुशास्त्र : कृषी वास्तुशास्त्र प्रात्यक्षिक नमुना
तज्ञ वैज्ञानिक : कृषी, पशुधन व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग
पशुधन : पशुधन व गौवंश प्रदर्शन
दुर्मिळ वनौषधी : दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन
कृषी शास्त्र : प्राचीन भारतीय कृषी संस्कृती दर्शन
सांस्कृतिक कार्यक्रम : प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम
कृषी विकास : शेतीसह शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास

विशेष पुरस्कार

कृषी, पशु-गौवंश, दुर्गसंवर्धन इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वैयक्तिक व संस्थेला मिळालेले पुरस्कार

कृषी भूषण पुरस्कार

महाराष्ट्र शासनातर्फे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार २०१३” चे वितरण तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. के.शंकरनारायणन तथा मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी-रत्न पुरस्कार

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टने सेंद्रीय शेती, नैसर्गिक व सात्विक भाजीपाला गटशेती, वेलवर्गीय व दुर्मिळ वनस्पती इत्यादींच्या संशोधनाचे प्रात्यक्षिक व विस्तार केल्याबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश मोरे (आबासाहेब) यांना पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन-२०१३ अंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज कृषिरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रीय गोकर्तुत्व पुरस्कार

श्री. गिरीश मोरे (आबासाहेब) यांना श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला, आधार व्यवस्थापन प्रकल्पाचा “गो-कर्तुत्व पुरस्कार” देण्यात आला.

संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार

दुर्ग संवर्धन व दुर्ग अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एप्रिल २०१८ मध्ये “संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

0
+
व्हिजिटर्स
0
+
स्टॉल्स
0
+
स्वयंसेवक
0
+
शेतकरी

आयोजक

सहभाग व सहकार्य