Previous Next

दि.२५-२९ जाने. २०१९ (वर्ष ८वे )

जागतिक कृषी महोत्सव २०१९ विषयी

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी – गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट वतीने मागील ७ वर्षांपासून जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन नाशिक येथे केले जाते. यामध्ये प्राचीन भारतीय कृषी विज्ञान ते आधुनिक शेती पर्यंतचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांद्वारे ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जात आहे. या कृषी महोत्सवात लाखो शेतकरी, कृषीप्रेमी, कृषी विशेषज्ञ यांचा समावेश असणार आहे. या ज्ञानदानाच्या पर्वामध्ये आपणही आपले सक्रिय सहभाग व सहकार्य नोंदवून कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय..!

गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे

  • प्रमुख – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
  • प्रमुख – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर
  • अध्यक्ष – श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट

कृषी महोत्सव

कृषी महोत्सवाचे मुख्य विषय

८ वे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन

राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचे खते, औषधे, आधुनिक यंत्र सामग्री, सेंद्रिय / जैविक तंत्रज्ञान, शेती उपयोगी विविध अवजारे, बी-बियाणे, पशुखाद्य, अपारंपरिक ऊर्जा, प्रक्रिया उद्योग, पॉलीहाऊस, कृषी विमा, बँक, कृषी पर्यटन व कृषी संबंधित वैविध्यपूर्ण बाबींचा सहभाग.

भारत व कृषी संस्कृती दर्शन

कृषी व भारतीय संस्कृतीमधील सण-उत्सव व १२ बलुतेदार पद्धती जिवंत देखावा मांडणी. पूर्वीचे समृद्ध पर्यावरणपूरक गाव व त्यातील विज्ञानाचे प्रात्यक्षिक दर्शन..

पशु व गौवंश प्रदर्शन

भारतीय पशु-गौवंशातील विविध प्रजातींसह प्रात्यक्षिक माहिती, पशुखाद्य, मुरघास, हायड्रोफोनिक, चाऱ्याचे विविध प्रकार, डेअरी उत्पादन व आधुनिक तंत्रज्ञान व दुग्धव्यवसाय बद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.

दुर्मिळ वनऔषधी व आरोग्य प्रदर्शन

दुर्मिळ वनऔषधी व आरोग्य प्रदर्शन दुर्मिळ वनौषधींच्या प्रदाशानाद्वारे आयुर्वेदिक शेती व बाजारपेठ माहिती, आहार, विहार पथ्य तसेच दुर्मिळ वनौषधी, नक्षत्रवन मांडणी, cancer, मधुमेह यांसारखे असाध्य आजारांवर उपयोग आणि पर्यावरण, नैसर्गिक, सामाजिक, व आध्यात्मिकदृष्ट्या असणारे महत्व विषद करून लोकसहभागातून कृतीशील प्रबोधन.

कृषी पर्यटन

आज पुन्हा एकदा "गावाकडे चला" म्हणण्याची वेळ आली आहे. शहरी माणसांना गावाकडच्या मातीची ओढ असते तर ग्रामीण भागात सोबत पूरकव्यवसायाची गरज असते यांना एकत्रित करण्याची कृषी पर्यटन हि संकल्पना रुजू होण्याची वेळ आली आहे. हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य व सामर्थ्य देणारा आहे. म्हणूनच यातून रोजगार निर्मिती, भारतीय संस्कृतीचे संवर्धन, पर्यावरण पूरक जीवन शैली टिकून राहावी, याचे प्रात्यक्षिकासह माहिती या कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.

कृषी महोत्सवातील आकर्षण

जागतिक कृषी महोत्सव २०१९ मधील आकर्षण.
कृषी पर्यटन
सेंद्रिय खते/औषधे
कीटकनाशके व खते
पशुधन व दुग्ध व्यवस्थापन
आधुनिक कृषी अवजारे
फळे - भाजीपाला
पॉली हाऊस
रोपवाटिका
सिंचनाचे प्रकार
माती – पाणी परीक्षण
प्रक्रिया पदार्थ
कृषी वास्तुशास्त्र
कृषी ग्रंथ / CD / DVD
कृषी – कर्ज(बँका)
कृषी जोड-व्यवसाय
जाहिरात
अपारंपारिक उर्जा
अवजारे

कृषी महोत्सवाची वैशिष्ट्ये

जागतिक कृषी महोत्सव २०१९ मधील आकर्षण व वैशिष्ट्ये
सामाजिक उपक्रम
कृषी विकासासाठी सेवेकरी शेतकऱ्यांनी आयोजित केलें सेवाभावी कार्यक्रम
परिसंवाद व चर्चासत्रे
विनामुल्य प्रवेश व मोफत चर्चासत्र
कृषी विविधता
महाराष्ट्रासहित भारतातील कृषी विविधता एकाच छत्राखाली
१२ बलुतेदार
१२ बलुतेदार
कृषी वास्तुशास्त्र
कृषी वास्तुशास्त्र प्रात्यक्षिक नमुना
तज्ञ वैज्ञानिक
कृषी, पशुधन व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग
पशुधन
पशुधन व गौवंश प्रदर्शन
दुर्मिळ वनौषधी
दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन
कृषी शास्त्र
प्राचीन भारतीय कृषी संस्कृती दर्शन
सांस्कृतिक कार्यक्रम
प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम
कृषी विकास
शेतीसह शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास
मोफत स्टॉल
कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व विद्यार्थी
"कृषी माऊली" पुरस्कार

मोफत स्टॉल : कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी व विद्यार्थी यांना डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रीत्यर्थ कृषी माऊली पुरस्कार व मोफत स्टॉल देऊन त्यांचे संशोधन लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाविन्याशी सुवर्ण संधी

कृषी माऊली पुरस्कार : कृषी माऊली पुरस्कार कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना

सामाजिक उपक्रम : कृषी विकासासाठी सेवेकरी शेतकऱ्यांनी आयोजित केलें सेवाभावी कार्यक्रम

मोफत प्रवेश : विनामुल्य प्रवेश व मोफत चर्चासत्र

कृषी विविधता : महाराष्ट्रासहित भारतातील कृषी विविधता एकाच छत्राखाली

कृषी वास्तुशास्त्र : कृषी वास्तुशास्त्र प्रात्यक्षिक नमुना

तज्ञ वैज्ञानिक : कृषी, पशुधन व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग

पशुधन : पशुधन व गौवंश प्रदर्शन

दुर्मिळ वनौषधी : दुर्मिळ वनौषधी व आरोग्य प्रदर्शन

कृषी शास्त्र : प्राचीन भारतीय कृषी संस्कृती दर्शन

सांस्कृतिक कार्यक्रम : प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम

कृषी विकास : शेतीसह शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास

विशेष पुरस्कार

कृषी, पशु-गौवंश, दुर्गसंवर्धन इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वैयक्तिक व संस्थेला मिळालेले पुरस्कार
Krushi Bhushan

कृषी भूषण पुरस्कार

महाराष्ट्र शासनातर्फे श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार २०१३" चे वितरण तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. के.शंकरनारायणन तथा मुख्यमंत्री मा. ना. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

Chatrapati Shivaji Maharaj Krushi Ratna Award

छत्रपती शिवाजी महाराज कृषी-रत्न पुरस्कार

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टने सेंद्रीय शेती, नैसर्गिक व सात्विक भाजीपाला गटशेती, वेलवर्गीय व दुर्मिळ वनस्पती इत्यादींच्या संशोधनाचे प्रात्यक्षिक व विस्तार केल्याबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश मोरे (आबासाहेब) यांना पहिले अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन-२०१३ अंतर्गत "छत्रपती शिवाजी महाराज कृषिरत्न" पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प.पू.गुरुमाऊली, तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा.श्री राधाकृष्ण विखे पाटील, संमेलनाध्यक्ष रा.रं.बोराडे यांची प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.

Gou-Kartutva Award 2017

राष्ट्रीय गोकर्तुत्व पुरस्कार

श्री. गिरीश मोरे (आबासाहेब) यांना श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टला आधार व्यवस्थापन प्रकल्पाचा "गो-कर्तुत्व पुरस्कार" दिलीप स्वामी (अप्पर जिल्हाधिकारी) यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्काराला ओम बाहेती, गोकुळ देवरे ( आधार गो अमृत प्रकल्प व्यवस्थापक) यांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार आदर्श व उत्कृष्ठ पद्धतीने भारतीय गौवंश संगोपन करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्यासाठी होता.

Sambhaji Maharaj JIvan Gourav Puraskar

संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार

दुर्ग संवर्धन व दुर्ग अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एप्रिल २०१८ मध्ये “संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

४०००००+

व्हिजिटर्स

२८०+

स्टॉल्स

६००+

स्वयंसेवक

३०००००+

शेतकरी

संपर्क

खालील पत्यावर संपर्क साधा

ठिकाण

जागतिक कृषी महोत्सव २०१९
डोंगरे वसतिगृह मैदान,गंगापूर रोड, नाशिक (महाराष्ट्र), भारत
फोन: (०२५५७) २२१७१०

संपर्क - पत्ता

|| मातोश्री शकुंतलाताई कृषीभवन ||
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी,
ता: दिंडोरी, जि: नाशिक (महाराष्ट्र – भारत), ४२२ २०२.
संपर्क: (०२५५७) २२१७१० (कार्यालय), २२१६१० (मातोश्री शकुंतलाताई कृषीभवन)
स्टॉल बुकिंग साठी संपर्क: ९४२३५६८४१९, ७७५५९०५२३९
ईमेल: [email protected], [email protected]
वेबसाईट: www.dindoripranit.org

Facebook

App

playstore

YouTube

आयोजक / प्रायोजक

मिडिया पार्टनर / सहभाग

नाशिक पर्यटन

AKHIL BHARATIYA SHREE SWAMI SAMARTH GURUPEETH, TRIMBAKESHWAR, NASIK

श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर

श्री गुरुपीठ, श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य दरबार, वटवृक्ष मंदिर, प्रसादालय, मोरेदादा हॉस्पिटल व सेवेकरी निवास

त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग

तीर्थराज कुशावर्त, गंगोत्री - गंगाद्वार, ब्रम्हगिरी, संत निवृत्तीनाथ गुहा, अंजनेरी

Vani, Nashik

पंचवटी

नाशिक पंचवटी - गोदावरी नदी, काळाराम मंदिर, तपोवन

panchvati, NASIK

श्री सप्तशृंगी गड

चार मुख्य शक्तीपिठातील एक पीठ

Vani, Nashik

श्री स्वामी समर्थ, प्रधान केंद्र, दिंडोरी

श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, यज्ञशाळा, मुक्त संचार गौशाळा, कृषी ई-वाचनालय, मातोश्री शकुंतलाताई कृषीभवन

panchvati, NASIK

मातोश्री कृषी पर्यटन, दिंडोरी

पारंपारिक व आधुनिक कृषी अवजारे, शोभिवंत मत्स्य प्रकल्प, मसाला गार्डन, बैलगाडी सवारी, शेततळे, अस्सल रानभाज्यांचा आस्वाद इत्यादी