श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गातील “जागतिक कृषी महोत्सव” दि.२५ ते २९ जानेवारी २०१९ या ५ दिवसांच्या कालावधीकरिता कृषी महोत्सवात सहभागी असलेल्या विविध क्षेत्रातील नामांकित कंपनींच्या स्टॉल वर होतकरू मुले/मुली, बेरोजगार व्यक्तींना कामाची सुवर्णसंधी.
एकूण पदसंख्या : ५०
टिप : ५ दिवसांकरिता आकर्षक पगार.
ठिकाण: जागतिक कृषी महोत्सव, डोंगरे वसतीगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक.

स्वयंरोजगार विभाग अंतर्गत उपलब्ध नोकरी / व्यवसाय विविध Sector :
* Marketing
* Networking
* Distributor and Dealer
* Helper
* Outsource कामे

तसेच इतर तात्पुरती / कायमस्वरूपी नोकरी व्यवसाय करिता खालील वेबसाईटवर त्वरित नोंदणी करावी व जागतिक कृषी महोत्सव २५ ते २९ जानेवारी २०१९, स्वयंरोजगार विभागाशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी
स्वयंरोजगार विभाग : 7755941753
वेबसाईट : srg.shreegurupith.org
इमेल : [email protected]