कृषी महोत्सव २०१९ 

वेळापत्रक 

२५ जानेवारी शुक्रवार
सकाळी ७:३०
कृषी दिंडी

रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदान

सकाळी ११ वा.
उद्घाटन सोहळा
दुपारी २ वा.
तज्ञ मान्यवर मार्गदर्शन

नैसर्गिक शेती

१) मनोज सिंह सोलंकी
(नैसर्गिक शेती तज्ञ, गुजरात)

२) दिलीप देशमुख बारडकर
(नैसर्गिक शेती तज्ञ, नागपूर)

सायं. ५ वा.
कृषी सांस्कृतिक कार्यक्रम
२६ जानेवारी शनिवार
सकाळी १० वा.
शेतकरी वधू-वर परिचय मेळावा

सकाळी १०:०० – दुपारी ५ :०० 

सायं. ५ वा.
कृषी सांस्कृतिक कार्यक्रम
२७ जानेवारी रविवार
सकाळी १० वा.
पर्यावरण / दुर्ग संवर्धन कार्यशाळा
दुपारी २ वा.
तज्ञ मान्यवर मार्गदर्शन

कृषी जोडव्यवसाय व कृषी पर्यटन

१) श्री. पांडुरंग तावरे
(कृषी पर्यटन तज्ञ)

२) श्री. अमित मखरे
(संस्थापक: चावडी उद्योग समूह)

सायं. ५ वा.
कृषी सांस्कृतिक कार्यक्रम
२८ जानेवारी सोमवार
सकाळी १० वा.
गेट टुगेदर ( स्टॉल होल्डर)
दुपारी २ वा.
तज्ञ मान्यवर मार्गदर्शन

दुग्ध व्यवसाय व पशुपालन

१) डॉ. अनिल भिकाने
(पशुतज्ञ)

२) आ.आबासाहेब मोरे
(श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, कृषीशास्त्र विभाग)

सायं. ५ वा.
कृषी सांस्कृतिक कार्यक्रम
२९ जानेवारी मंगळवार
सकाळी १० वा.
कृषी युवा नवचैतन्य अभियान

१) श्री हनुमंतराव गायकवाड (BVG उद्योग समूह, पुणे)

२) आ.आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, कृषीशास्त्र विभाग)

दुपारी २ वा.
तज्ञ मान्यवर मार्गदर्शन

सरपंच व ग्रामसेवक मांदियाळी

१) मा. श्री.शरद बुट्टे पाटील
(सदस्य गटनेत, पुणे जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समिती )

२) मा.श्री. चंद्रकांत दळवी
(I.A.S., माजी विभागीय आयुक्त, पुणे)

सायं. ५ वा.
कृषी माऊली पुरस्कार वितरण व समारोप