स्टॉल धारकांसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा खाली नमूद केल्या आहेत 

Q

स्टॉल

a

उत्पादन प्रात्यक्षिक

n

आपत्कालीन सुविधा, दवाखाना, अग्निशामक दल

J

अखंडित वीज पुरवठा

i

२४ तास सुरक्षा/CCTV

I

वाहनतळ

V

पाणी पुरवठा व स्वच्छता गृह

प्रचार प्रसार व माध्यम

महोत्सवाच्या प्रचार प्रसारासाठी अत्याधूनिक टेक्नोलॉजीचा वापर..

g

पोस्टर्स

v

आकर्षक होर्डींग्ज

E

जाहिरात

l

ईमेल

y

निमंत्रण

p

शेतकरी

पोस्टर्स : पोस्टर्स व माहिती पुस्तिका
आकर्षक होर्डींग्ज : महत्वाच्या ठिकाणी आकर्षक होर्डींग्ज , प्रचार-प्रसार व्हॅन
जाहिरात : जाहिरात प्रिंट मेडिया , वृत्त पत्र, कृषी प्रकाशने, रेडीओ, व इतर इलेक्ट्रॉनिक मेडिया.
निमंत्रण : कृषी महोत्सवाची माहिती पुस्तिका कृषी सर्व्हिस संस्था, कृषी सरकारी कार्यालये, ग्राम पंचायती व इतरांपर्यंत पोहोचविले जात आहे.
शेतकरी : आम्ही अपेक्षा करतो कि , ४+ लाख शेतकरी , विद्यार्थी , कृषी संस्था, कृषी तज्ञ, व इतर लोक या कृषी महोत्सवास भेट देतील.