“राष्ट्रीय स्तरीय कृषीसह विविध क्षेत्रात कुशल व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी/विद्यार्थी /व्यक्ती/संस्था यांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहनपर मुक्त व्यासपीठ मिळावे, त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीस चालना मिळावी व त्यांचे कार्य व आधुनिक तंत्रज्ञान लाखो लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन.”

कृषी माऊली” पुरस्कार देण्यामागील उद्देश:

कृषी क्षेत्रात कुशल व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी/विद्यार्थी/ व्यक्ती यांना त्यांची कल्पकता मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळावे, त्यांच्या संशोधक वृत्तीस चालना मिळावी व त्यांचे कार्य व आधुनिक तंत्रज्ञान लाखो लोकांपर्यंत पोहोचावे.

महत्वाच्या तारखा:

१) प्रस्ताव/आवेदन मागविण्याची सुरुवात दिनांक : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात.

२) प्रस्ताव मागविणे अंतिम दिनांक : ३१-डिसेंबर

३) पुरस्कार जाहीर निकाल दिनांक: “जागतिक कृषी महोत्सव” कार्यक्रमाच्या १५ दिवस अगोदर.

४) पुरस्कार वितरण: “जागतिक कृषी महोत्सव”, नाशिक.

टीप: पुरस्कारासाठी प्रस्ताव माहितीपत्रक:  डाऊनलोड 

“कृषी माऊली २०१९” पुरस्कार विजेते

१) श्री.नवनाथ मल्हारी कसपटे, बार्शी (कृषी संशोधन)
२) डॉ. प्रशांत बबनराव नाईकवाडी, पुणे (नैसर्गिक/जैविक मार्गदर्शक)
३) श्री.संदीप दत्तू नवले, नेवासा, नगर (कृषी विषयक: लेख, वृत्रपत्र)
४) श्री. शक्तीकुमार आनंदा तायडे,MPKV, Rahuri (कृषी विषयक: लेख, वृत्रपत्र)
५) संस्था:आई सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य,दौंड, पुणे: सौ.शुभांगीताई धाईगुडे शिंगटे (शेतकऱ्यांच्या
मुला-मुलींसाठी उत्कृष्ट कार्य)
६) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, धर्माबाद (दिंडोरी प्रणित पर्यावरणपूरक केंद्र)
७) “निसर्ग राजा मैत्र जीवांचे, पुणे (पर्यावरण प्रकृती/दुर्गसंवर्धन व्यक्ती व संस्था)
८) श्री.गोपाल दत्तू पाटील,पाचोरा (कृषी जोडव्यवसाय व कृषी पर्यटन)
९) श्री. रमेश रणदिवे,उस्मानाबाद (कृषी जोडव्यवसाय व कृषी पर्यटन)
१०) श्री नितीन दशरथ खोत, सांगली(पशु गौवंश व दुग्धव्यवसाय)
११) श्री श्याम गोशाला, चानांदसी  (पशु गौवंश व दुग्धव्यवसाय)
१२) कु. रसिका अनिल फाटक, रोहा (कृषी युवा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी)
१३) मा.श्री.गणपतराव तुळशीराम क्षीरसागर, मु.पो.शिवडी,ता.निफाड (आदर्श पुरुष सरपंच)
१४) मा.सौ.सुमनबाई प्रभाकर घुगे, मु.भंडारी, पो. देऊळगावकोळ, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा (आदर्श सरपंच महिला)
१५) मा.श्री. भागवत प्रकाश सोनवणे, ग्रामसेवक राजदेरवाडी, ता. चांदवड (आदर्श ग्रामसेवक)
१६) मा.श्रीमती दिपमाला अशोक गोसावी, ग्रामसेवक ग्रामपंचायत खायदे ता. मालेगाव (आदर्श ग्रामसेवक)
१७) सौ. राईबाई पोपेरे, देशी बीज बी-बियाणे संवर्धक अकोले, अहमदनगर (मातोश्री शकुंतलाताई कृषी माऊली पुरस्कार “कृषी क्षेत्रात दीर्घकाळ” कार्य करणारी व्यक्ती
१८) Team Ambush पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे “दोन चाकी कांदा काढणी यंत्र” (Dr.APJ अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थे)
१९) Team Daranti श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नेप्ती, नगर
“TRACTOR OPERATED स्वयंचलित कांदा काढणी यंत्र” (Dr.APJ अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थे)
२१) अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, संगमनेर
“स्वयंचलित पॉलीहाउस फार्मिंग प्रणाली, पॉलीहाऊस” (Dr.APJ अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थे)
२२) चि. विनोद व्यवहारे, नाशिक “बॅटरीवर चालणारी मोटार सायकल” (Dr.APJ अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थे)

“कृषी माऊली २०१८” पुरस्कार विजेते

१) मा.श्री. आकाश चौरसिया-उन्नत कृषी अभियान परिषद, मध्यप्रदेश संस्था:नैसर्गिक शेती
२) मा.श्री. सुभाषजी शर्मा-नैसर्गिक शेती तज्ञ, यवतमाळ (शेतकरी:नैसर्गिक शेती )
३) दाभोळकर प्रयोग परिवार: श्री. वासुदेवजी काठे (कृषी सामाजिक कार्य)
४) मा.श्री. राजेश खिंवसरा:विवाह संस्कार सामाजिक कार्य,सिल्लोड (विवाह संस्कार सामाजिक कार्य)
५) मा.श्री. भास्करराव टेहरे:विवाह संस्कार सामाजिक कार्य (विवाह संस्कार सामाजिक कार्य)
६) मा.श्री.सतीश पुंजा कानवडे (देशी बियाणे संवर्धन व प्रचार प्रसार)
७) गौ-सेवा ट्रस्ट, नाशिक: रुपाली जोशी (व्यवस्थापिका) (पशु-गौवंश संगोपन व संवर्धन)
८) मा.डॉ.शैलेश मदने: उत्कृष्ठ पशु-गौवंश मार्गदर्शक व कार्य (पशु-गौवंश संगोपन व संवर्धन)
९) मा.श्री. संदीप सोनवणे: दुग्ध व्यवसाय: सहिवाल डेअरी फार्म, नाशिक (पशु-गौवंश संगोपन व संवर्धन)
१०) युवा मित्र संस्था, सिन्नर: NGO:मा.श्री.सुनील पोटे साहेब (कृषी ऊद्योग जोड व्यवसाय)
११) मा.श्री.विश्वास कळमकर:विदेशी भाजीपाला उत्पादन, ओंकार अॅग्रो (कृषी ऊद्योग जोड व्यवसाय)
१२) कृषी समर्पण समूह कृषी विषयक: (सोशल मेडिया / लेख / मासिक / FM / रेडीओ/ टीव्ही ई. प्रबोधन)
१३) मा.श्री. संजय जाधव: आमची माती-आमची माणस (कृषी मासिक) कृषी विषयक: (सोशल मेडिया / लेख / मासिक / FM / रेडीओ/ टीव्ही ई. प्रबोधन)
१४) मा.श्री.वसंत माळी: द्राक्ष लेखक (कृषी विषयक: सोशल मेडिया / लेख / मासिक / FM / रेडीओ/ टीव्ही ई. प्रबोधन)
१५) मा.श्री.सचिन आत्माराम होळकर:कृषी मासिके व लेखक, लासलगाव (कृषी विषयक: सोशल मेडिया / लेख / मासिक ई. प्रबोधन)
१६) सौ.अलका पिंगळे (कृषी विषयक लेख, वर्तमान पत्र कृषी विषयक: सोशल मेडिया / लेख)
१७) मा.श्री बाळासाहेब कारभारी बोराडे:मु.पो.सायगाव, ता.येवला, जि.नाशिक (आदर्श ग्रामसेवक)
१८) मा.सौ. सविता अजय पोटे: सिन्नर,नाशिक (आदर्श सरपंच)
१९) मा.श्री. राजेंद्र वसंतराव बोरगुडे: मु.पो.नैताळे, ता.निफाड, जि.नाशिक आदर्श ग्रामसेवक
२०) मा.श्री.सुहास पाटील,सांगली. (कृषी सामाजिक कार्य)
२१) मा.श्री.राजेंद्र काळे: कृषी अधिकारी व कवी,भारुडकर (कृषी अधिकारी)

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या विद्यार्थी व शेतकरी यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने दरवर्षी “कृषीमाऊली” पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. (मोफत स्टॉल.)

२२) मा.श्री.प्रतापराव उत्तमराव देशमुख (प्रयोगशील शेतकरी, कटकटी यंत्र, वाटर लोकिंग) जळगाव
२३) श्री.दत्तात्रय गणपतराव गुंडावार (प्रयोगशील शेतकरी)
२४) Solar Car (सौर कार): चि.दत्तात्रय राजेंद्र घोडेचोर, चि. अभिषेक सुहास चितळे, चि. योगेश अर्जुन नरवाडे, चि.आकाश गीताराम वाघ
२५) इलेक्ट्रोनिक बुजगावणे : शाळेचे नाव: डी.ए.व्ही.हायस्कूल, मालाड ( प ) मुंबई
२६) टाकाऊ वस्तूंपासून पासून टिकाऊ : फवारणी यंत्र ; चि. तेजस गजानन काळे

“कृषी माऊली २०१७” पुरस्कार विजेते

१) डॉ. गजेंद्रसिंगजी तोमर (कृषी-शिक्षण)
२) श्री. संदीपजी ठाकरे (कृषी विद्यार्थी)
३) श्री. दिनेशजी पंड्या (कृषी समाजकार्य)
४) श्री. आप्पाजी कारमकर (कृषी सेंद्रिय शेती)
५) श्री. केदार मारोतराव जाधव (पर्यावरणपूरक शेती)
६) डॉ. श्री. प्रकाश रामदास झांबरे (पशु-गोवंश)
७) डॉ. श्री. अरिफ कोकणी (पशु-गोवंश)
८) श्री. किशोरजी पुंडकर (पशुधन)
९) डॉ. श्री. नितीनजी मनमोहनराव मार्कंडेय (पशुधन)
१०) डॉ. महेश प्रसाद ठाकूर (कृषी-जोडव्यवसाय)
११) श्री. बबलू के. चौधरी (कृषी-जोडव्यवसाय)
१२) डॉ. विवेक वर्तक (कृषी-जोडव्यवसाय)
१३) श्री. संजय दमोतराव मोरे (कृषी क्षेत्र)
१४) श्री. दिपकजी पुरुषोत्तम जोशी (कृषी: प्रयोगशील शेतकरी)
१५) श्री. दिपकजी केदू अहिरे (कृषी पत्रकारिता)
१६) श्री. किरणजी जाधव (कृषी संशोधन व विस्तार)

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या विद्यार्थी व शेतकरी यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने “कृषीमाऊली” पुरस्कार व मोफत .

१७) श्री. जयवंत वाडेकर-शेतकरी (शेती अवजारे)
१८) श्री. सुनील अर्जुनराव शिंदे-शेतकरी (शेती अवजारे)
१९) कु. झरेकर कोमल प्रकाश-विद्यार्थिनी (स्मार्ट कंट्रोलर फॉर पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस, हायड्रोफोनिक फार्मिंग)
२०) कु. देवढे ज्योती लक्ष्मण-विद्यार्थिनी (स्मार्ट कंट्रोलर फॉर पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस, हायड्रोफोनिक फार्मिंग)
२१) चि. वाघ आकाश गीताराम-विद्यार्थी (अँटीथेफ्ट फॉर फार्मिंग अँड रिष्ट्रीक्टेड एरिया)
२२) चि. घोडेचोर दत्तात्रय राजेंद्र-विद्यार्थी (अँटीथेफ्ट फॉर फार्मिंग अँड रिष्ट्रीक्टेड एरिया)
२३) कु. कोमल सुयोग शौचे-विद्यार्थिनी (Water Absorbing Road)