जागतिक कृषी मोहत्सव सप्ताह २०२१ Webex आणि Youtube वेळापत्रक
DINDORI PRANIT SEVA MARG Youtube Channel

जागतिक कृषी महोत्सव सप्ताह २०२१ : चर्चा सत्र विषय
अ.नं. विषय दिनांक वार वेळ मार्गदर्शन स्वरूप
नैसर्गिक शेतीतून स्वावलंबी शेतकरी २२ जाने. शुक्रवार स. ११ ते १२ You Tube
सायं ५ ते ६ Webex
भाजीपाल्यातून आर्थिक समृद्धी २३ जाने. शनिवार स. ११ ते १२ You Tube
सायं ५ ते ६ Webex
भारतीय गोवंश संवर्धन २४ जाने. रविवार स. ११ ते १२ You Tube
सायं ५ ते ६ Webex
आध्यात्मिक शेती / प्राचीन शेती २५ जाने. सोमवार स. ११ ते १२ You Tube
सायं ५ ते ६ Webex
कृषी जोड व प्रक्रिया उद्योग २६ जाने. मंगळवार स. ११ ते १२ You Tube
सायं ५ ते ६ Webex
Terrace Garden / गच्चीवरची बाग २७ जाने. बुधवार स. ११ ते १२ You Tube
विषमुक्त परसबाग बाग / शाकंभरी आरोग्यवाटिका सायं ५ ते ६ Webex
देशी बीज संवर्धन २८ जाने. गुरुवार स. ११ ते १२ You Tube
सायं ५ ते ६ Webex