कृषीवार्ता

 

 

 

 

कृषी माऊली पुरस्कार २०१९

१) श्री. नवनाथ मल्हारी कसपटे, बार्शी (कृषी संशोधन)

२) डॉ. प्रशांत बबनराव नाईकवाडी, पुणे (नैसर्गिक जैविक मार्गदर्शक)

३) श्री. संदीप दत्तू नवले, नेवासा, नगर (कृषी विषयकः लेख, वृत्रपत्र)

४) श्री. शक्तीकुमार आनंदा तायडे, MPKV, Rahuri (कृषी विषयक: लेख, वृत्रपत्र)

५) संस्था: आई सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य, दौंड, पुणे: सौ. शुभांगीताई धाईगुडे शिंगटे (शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी उत्कृष्ट कार्य)

६) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, धर्माबाद (दिंडोरी प्रणित पर्यावरणपूरक केंद्र)

७) “निसर्ग राजा मैत्र जीवांचे, पुणे (पर्यावरण प्रकृती / दुर्गसंवर्धन व्यक्ती व संस्था)

८) श्री. गोपाल दत्तू पाटील, पाचोरा (कृषी जोडव्यवसाय व कृषी पर्यटन)

९) श्री. रमेश रणदिवे, उस्मानाबाद (कृषी जोडव्यवसायव कृषी पर्यटन)

१०) श्री नितीन दशरथ खोत, सांगली (पशु गौवंश व दुग्धव्यवसाय)

११) श्री श्याम गोशाला, चानांदसी (पशु गौवंश व दुग्धव्यवसाय) क्षेत्रात

१२) कु. रसिका अनिल फाटक, रोहा (कृषी युवा उत्कृष्ट कामगिरी )

१३) मा. श्री. गणपतराव तुळशीराम क्षीरसागर, म.पो. शिवडी, ता.निफाड (आदर्श पुरुष सरपंच)

१४) मा.सौ. सुमनबाई प्रभाकर घुगे, मु. भंडारी, पो. देऊळगावकोळ, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा (आदर्श सरपंच महिला)

१५) मा. श्री. भागवत प्रकाश सोनवणे, ग्रामसेवक राजदेरवाडी, ता. चांदवड (आदर्श ग्रामसेवक)

१६) मा. श्रीमती दिपमाला अशोक गोसावी, ग्रामसेवक ग्रामपंचायत खायदे ता. मालेगाव (आदर्श ग्रामसेवक)

१७) सौ. राईबाई पोपेरे, देशी बीज बी-बियाणे संवर्धक अकोले, अहमदनगर ( मातोश्री शकुंतलाताई कृषी माऊली पुरस्कार “कृषी क्षेत्रात दीर्घकाळ” कार्य करणारी व्यक्ती

१८) Team Ambush पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे “दोन चाकी कांदा काढणी यंत्र” (Dr.APJ अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थे)

१९) Team Daranti श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नेप्ती, नगर “TRACTOR OPERATED स्वयंचलित कांदा काढणी यंत्र” (Dr. APJ अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थे)

२०) अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, संगमनेर “स्वयंचलित पॉलीहाउस फार्मिंग प्रणाली, पॉलीहाऊस” (Dr.APJ अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थे)

२१) चि. विनोद व्यवहारे, नाशिक “बॅटरीवर चालणारी मोटार सायकल” (Dr.APJ अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थे )