We couldn't find any event scheduled at this moment.
आमच्याबद्दल
गेल्या 11 वर्षांपासून आम्ही जागतिक कृषी महोत्सवाचे यशस्वी आयोजन करत आहोत. जागतिक कृषी महोत्सवात दरवर्षी विविध देश आणि राज्यातील लाखो शेतकरी सहभागी होतात. यामध्ये कृषी तज्ज्ञ, सामाजिक संस्था, प्रयोगशील शेतकरी, विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले आहे. - श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग भारतातील इतर 14 राज्ये आणि 10 परदेशी देशांसह महाराष्ट्रात 7000 हून अधिक केंद्रांद्वारे अनेक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविते.